रक्तचंदन

By: G A Kulkarni, 1923-1987Publication details: Mumbai Popular Prakashan 1966Description: Pocket BookISBN: 9788171850846Subject(s): कथासंग्रहGenre/Form: कथासंग्रह Summary: कालाधिष्ठीत कथावस्तू, कथानकविकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जी. ए. यांची कथा कथानकनिष्ठ होत नाही. याचे अंतिम कारण, त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्म, कथावस्तूचा कालानुक्रमापेक्षा त्या घटनांचा अनुभव घेणारे मन चित्रित करणे अधिक अगत्याचे वाटते. जी. ए. अनेक व्यक्तींना, अनेक घटनांना सारखेच महत्त्व देतात. ह्या साऱ्या कथावस्तूंचा, व्यक्तींचा आणि घटनांचा मोहरा प्रतीकात्मक अर्थाकडे असतो. हा प्रतीकात्मक अर्थ विधानातून, विवेचनातून, विचारातून भाष्यातून आविष्कृत न होता जीवनानुभवाच्या हाताळणीतून, जीवनानुभवातील विविध घटकांच्या परस्पर संबंधातून प्रतीत होतो. ‘राधी’, ‘वस्त्र’, ‘पराभव’ अशा जीएंच्या काही गाजलेल्या कथा या संग्रहात वाचायला मिळतात.
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Call number Status Date due Barcode
Books Books Head Office
Head Office
Available 6280

कालाधिष्ठीत कथावस्तू, कथानकविकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जी. ए. यांची कथा कथानकनिष्ठ होत नाही. याचे अंतिम कारण, त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्म, कथावस्तूचा कालानुक्रमापेक्षा त्या घटनांचा अनुभव घेणारे मन चित्रित करणे अधिक अगत्याचे वाटते. जी. ए. अनेक व्यक्तींना, अनेक घटनांना सारखेच महत्त्व देतात. ह्या साऱ्या कथावस्तूंचा, व्यक्तींचा आणि घटनांचा मोहरा प्रतीकात्मक अर्थाकडे असतो. हा प्रतीकात्मक अर्थ विधानातून, विवेचनातून, विचारातून भाष्यातून आविष्कृत न होता जीवनानुभवाच्या हाताळणीतून, जीवनानुभवातील विविध घटकांच्या परस्पर संबंधातून प्रतीत होतो. ‘राधी’, ‘वस्त्र’, ‘पराभव’ अशा जीएंच्या काही गाजलेल्या कथा या संग्रहात वाचायला मिळतात.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer